2026 ची होणारी जातीय जणगणना या महिन्यापासून होणार, 34 लाख कर्मचारी यांच्यामार्फत होणार पूर्ण

2026 ची होणारी जातीय जणगणना या महिन्यापासून होणार, 34 लाख कर्मचारी यांच्यामार्फत होणार पूर्ण.  04 ऑगस्ट 2025 | मुंबई:  Jatiya Jan ganana 2026 : भारतात २०२६ मध्ये होणारी जनगणना एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून, यंदा पहिल्यांदाच प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबवली जाणार आहे. यामध्ये जातीगणनाही अंतर्भूत करण्यात आली असून, सरकारकडून यासाठी विशेष तयारी केली जात … Continue reading 2026 ची होणारी जातीय जणगणना या महिन्यापासून होणार, 34 लाख कर्मचारी यांच्यामार्फत होणार पूर्ण