अखेर महागाई भत्ता वाढला, कर्मचारी आणि पेन्शधारकांना होणार मोठा फायदा,थकबाकी हि मिळणार. DA Allowance Hike 2025

Maharashtra GOVT Employees DA hike: महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वास्तविक, सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यासंदर्भात 15 मे 2025 रोजी राज्य सरकार … Continue reading अखेर महागाई भत्ता वाढला, कर्मचारी आणि पेन्शधारकांना होणार मोठा फायदा,थकबाकी हि मिळणार. DA Allowance Hike 2025